मोहरीच्या तेलाने हेड मसाज केल्यास मिळतील अद्भुत फायदे

Edited by Harshada J S Image credit: Canva

मोहरीच्या तेलाने हेड मसाज केल्यास स्कॅल्पच्या भागातील रक्तभिसरण प्रक्रिया सुधारते. 

Image credit: Canva
Image credit: Canva

मुळांसकट केसांना पोषणतत्त्वांचा पुरवठा होतो आणि केसगळतीची समस्या कमी होते. 

Image credit: Canva

नियमित हेड मसाज केल्यास
कोंड्याची समस्या दूर होईल. 

Image credit: Canva

मोहरीच्या तेलामुळे स्कॅल्पच्या त्वचेला मॉइश्चराइझर मिळेल. कोरड्या त्वचेच्या समस्येपासून सुटका मिळेल. 

Image credit: Canva

उन्हाळ्यात मोहरीच्या तेलाने हेड मसाज केल्यास डोकेदुखी, तणाव यासारख्या समस्येपासून सुटका मिळू शकते. 

Image credit: Canva

झोपण्यापूर्वी हेड मसाज केल्यास झोप चांगली मिळेल आणि मानसिक शांतता लाभेल.

Image credit: Canva

तेलातील अँटी-बॅक्टेरिअल गुणधर्मामुळे स्कॅल्पचे संसर्गापासून संरक्षण होईल. 

Image credit: Canva

तेलाने मसाज केल्यानंतर सौम्य शॅम्पूने
केस स्वच्छ धुऊन घ्या. 

Image credit: Canva

Disclaimer: NDTV Marathi या माहितीची जबाबदारी घेत नाही. अधिक माहितीसाठी तज्ज्ञ/डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. 

Image credit: Canva

आणखी वाचा

  रिकाम्या पोटी पेरूची पाने खाण्याचे फायदे

marathi.ndtv.com