रिकाम्या पोटी पेरूची पाने खाण्याचे फायदे
Edited by Harshada J S
Image credit: Canva
रिकाम्या पोटी पेरूची पाने खाल्ल्यास पचनप्रक्रिया सुधारते. यातील फायबरमुळे बद्धकोष्ठतेची समस्या दूर होते.
Image credit: Canva
रक्तशर्करेची पातळी नियंत्रणात राहण्यास मदत मिळू शकते. मधुमेहींसाठी हा उपाय लाभदायक ठरेल.
Image credit: Canva
शरीराची चयापचयाची क्षमता सुधारेल, यामुळे फॅट्स जलदगतीने कमी होण्यास मदत मिळू शकते.
Image credit: Canva
पेरूची पाने खाल्ल्यास शरीरातील खराब कोलेस्ट्रॉलची (LDL) पातळी कमी होण्यास मदत मिळते.
Image credit: Canva
रिकाम्या पोटी पेरूची पाने चावून खाल्ल्यास तोंडाला येणारा दुर्गंध, हिरड्यांना आलेली सूज यासारख्या समस्याही दूर होतील.
Image credit: Canva
पेरूच्या पानांमध्ये अँटी-बॅक्टेरिअल गुणधर्म आहेत, यामुळे आतड्यांची स्वच्छता होईल.
Image credit: Canva
डाएटमध्ये पेरूच्या कोवळ्या पानांचा समावेश करावा.
Image credit: Canva
Disclaimer: NDTV Marathi या माहितीची जबाबदारी घेत नाही. अधिक माहितीसाठी तज्ज्ञ/डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.
Image credit: Canva
आणखी वाचा
भाजलेले चणे खाल्ल्यास कोणकोणते फायदे मिळतील?
marathi.ndtv.com