घनदाट, लांबसडक केस हवे आहेत? 2 गोष्टींपासून तयार करा हेअर पॅक

Edited by Harshada J S Image credit: Canva

केसांशी संबंधित समस्यांपासून सुटका मिळवण्यासाठी तुम्ही आवळा आणि भृंगराजपासून तयार केलेले हेअर पॅक वापरू शकता. 

Image credit: Canva Image credit: Canva Image credit: Canva

आवळा पावडर आणि भृंगराज पावडर
पाण्यात एकत्रित मिक्स
करून हेअर पॅक तयार करा. 

Image credit: Canva

पेस्ट केसांच्या मुळापासून ते
केसांच्या शेवटापर्यंत लावा. 

Image credit: Canva

आवळा आणि भृंगराजमुळे केस
घनदाट होतील तसेच
केसगळतीही कमी होईल.

Image credit: Canva

नियमित हा उपाय केल्यास
केस लांबसडक, घनदाट
आणि मजबूत होतील. 

Image credit: Canva

डाएटमध्येही आवळ्याचा समावेश
केल्यास केसांसह त्वचेलाही
पोषणतत्त्वांचा पुरवठा होईल. 

Image credit: Canva

Disclaimer: NDTV Marathi या माहितीची जबाबदारी घेत नाही. अधिक माहितीसाठी तज्ज्ञ/डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. 

Image credit: Canva

आणखी वाचा

 रात्री झोपण्यापूर्वी केळ खाऊ शकतो का?

marathi.ndtv.com