Hair Growth Tips: केसांच्या वाढीसाठी 5 बेस्ट हेअल ऑइल

Edited by Harshada J S Image credit: Canva

नारळाच्या तेलामुळे केसांच्या मुळांना पोषणतत्त्वांचा पुरवठा होतो. केस मुळासकट मजबूत आणि घनदाट होतील. 

Image credit: Canva

एरंडेल तेलातील फॅटी अ‍ॅसिडमुळे
केसांची वाढ जलदगतीने
होण्यास मदत मिळते. 

Image credit: Canva

आवळ्याच्या तेलामुळे मेंदूला
थंडावा मिळतो, कोंड्याची
समस्या कमी होते. 

Image credit: Canva

भृंगराज तेलामुळे केसगळतीची
समस्या कमी होण्यास मदत मिळते. 

Image credit: Canva

जोजोबा ऑइलमुळे स्कॅल्पला
मॉइश्चरायझर मिळते आणि केस
मऊ होण्यासह केसांची वाढही होते. 

Image credit: Canva

नियमित हेड मसाज केल्यास डोक्याच्या
भागातील रक्ताभिसरण प्रक्रिया सुधारते.
केसांचे मूळ मजबूत होतील. 

Image credit: Canva

योग्य तेलाचा वापर केल्यास केसांशी
संबंधित समस्या कमी होऊ शकतात. 

Image credit: Canva

Disclaimer: NDTV Marathi या माहितीची जबाबदारी घेत नाही. अधिक माहितीसाठी तज्ज्ञ/डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. 

Image credit: Canva

आणखी वाचा

रोज 10,000 पावलं चालण्याचे जबरदस्त फायदे

marathi.ndtv.com