Walk Benefits: रोज 10,000 पावलं चालण्याचे जबरदस्त फायदे

Edited by Harshada J S Image credit: Canva

नियमित वॉक केल्यास कॅलरीज बर्न होण्यास मदत मिळते आणि वजनही कमी होते. 

Image credit: Canva

वॉक केल्यास पचनप्रक्रिया सुधारते आणि पोटाशी संबंधित समस्यांपासून सुटका मिळते. 

Image credit: Canva

सांधे लवचिक होतात आणि हाडे मजबूत होण्यास मदत मिळेत. 

Image credit: Canva

मूड चांगला होण्यास मदत मिळते आणि मानसिक ताणही कमी होतो. 

Image credit: Canva

रात्रीची चांगली आणि गाढ झोप येते.

Image credit: Canva

वॉक केल्यास मेंदूला ऑक्सिजनचा पुरवठा वाढतो आणि लक्ष्य केंद्रित होण्यास मदत मिळते. 

Image credit: Canva

Disclaimer: NDTV Marathi या माहितीची जबाबदारी घेत नाही. अधिक माहितीसाठी तज्ज्ञ/डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. 

Image credit: Canva

आणखी वाचा

 रिकाम्या पोटी 4 मनुके खाल्ल्यास काय होईल?

marathi.ndtv.com