Hair Tips: या बियांमुळे केस होतील काळेभोर आणि लांबसडक

Edited by Harshada J S Image credit: Canva

निर्जीव केस चमकदार करण्यासाठी बहुतांश लोक केमिकल प्रोडक्ट्सचा वापर करतात. 

Image credit: Canva

पण काही घरगुती उपाय करूनही तुमचे केस निरोगी, घनदाट आणि चमकदार होऊ शकतात. 

Image credit: Canva

चिया सीड्समध्ये ओमेगा 3 फॅटी अ‍ॅसिड आणि प्रोटीनचे प्रमाण अधिक असते. यामुळे केसांचा पोत देखील सुधारतो. 

Image credit: Canva

चिया सीड्समधील अँटी-ऑक्सिडंट्समुळे केसगळतीची समस्या कमी होते तर केस घनदाटही होतात. 

Image credit: Canva

चिया सीड्समध्ये झिंकचे प्रमाण देखील जास्त असते. ज्यामुळे केसांची वाढ होण्यास मदत मिळते. 

Image credit: Canva

चिया सीड्स नारळाच्या तेलामध्ये मिक्स करून लावल्यास केसांचे गळणे कमी होऊ शकते. 

Image credit: Canva

सर्वप्रथम चीया सीड्स नारळाचे तेल, अ‍ॅपल सायडर व्हिनेगर आणि मधामध्ये मिक्स करा. हे मास्क केसांवर अर्धा तासाकरिता लावा. 

Image credit: Canva

थोड्या वेळाने सौम्य शॅम्पूने केस स्वच्छ धुऊन घ्या. 

Image credit: Canva

आठवड्यातून दोन ते तीन वेळा हा उपाय केल्यास केस मुळासकट मजबूत होतील. कोंड्याची समस्याही कमी होऊ शकते. 

Image credit: Canva

Disclaimer: NDTV Marathi या माहितीची जबाबदारी घेत नाही. अधिक माहितीसाठी तज्ज्ञ/डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. 

Image credit: Canva

आणखी वाचा

Health Tips: 'या' चार लोकांनी चुकूनही खाऊ नये तूप, कारण...

marathi.ndtv.com