'या' चार लोकांनी चुकूनही खाऊ नये तूप, कारण...

Edited by Harshada J S Image credit: Canva

तूप खाणे आरोग्यासाठी फायदेशीर असते. यामध्ये फॅटी अ‍ॅसिड, ओमेगा 9, ओमेगा 3, व्हिटॅमिन के, ई आणि ए असते.

Image credit: Canva

आरोग्यास फायदेशीर असण्यासह तुपामुळे स्वयंपाकाची चवही वाढते. 

Image credit: Canva

फोडणी देणे असो किंवा पोळीवर तूप लावून खाणे असो, सर्व प्रकारच्या स्वयंपाकाची चव वाढते. 

Image credit: Canva

पण काही लोकांसाठी तूप हानिकारक ठरू शकते, हे तुम्हाला माहिती आहे का?

Image credit: Canva

पोटाशी संबंधित समस्या असणाऱ्यांनी तूप खाणे टाळावे. कारण त्यांच्यासाठी तूप पचण्यास जड असते. 

Image credit: Canva

किडनीशी संबंधित समस्या असणाऱ्यांनीही तुपाचे सेवन करणं टाळावे. 

Image credit: Canva

शरीरामध्ये युरिक अ‍ॅसिडची पातळी वाढली असल्यास तेल, तूप यासारख्या गोष्टींचे सेवन करणे टाळावे. यामुळे समस्या अधिक वाढू शकते. 

Image credit: Canva

फॅटी लिव्हरची समस्या असल्यास डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय तुपाचे सेवन करू नये. 

Image credit: Canva

Disclaimer: NDTV Marathi या माहितीची जबाबदारी घेत नाही. अधिक माहितीसाठी तज्ज्ञ/डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. 

Image credit: Canva

आणखी वाचा

चेहऱ्यावर मसूर डाळीची पेस्ट लावण्याचे फायदे

marathi.ndtv.com