केसांचे तुटणे होईल कमी, जाणून घ्या सोप्या टिप्स
Edited by Harshada J S
Image credit: Canva
केसांचे तुटणे कमी करण्यासाठी एक नव्हे कित्येक उपाय केले जाऊ शकतात.
Image credit: Canva
नारळाच्या तेलात कढीपत्ता टाकून तेल गरम करावे. या तेलाने केसांचा आठवड्यातून एकदा मसाज करावा.
Image credit: Canva
आठवड्यातून एकदा केसांच्या मुळांना कांद्याचा रस लावावा.
Image credit: Canva
केमिकलयुक्त शॅम्पूचा वापर करणं टाळावे.
Image credit: Canva
ओल्या केसांमध्ये कंगवा फिरवू नये. तसेच कंगवा न केल्यासही केस जास्त प्रमाणात तुटतात.
Image credit: Canva
ओले केस कधीही बांधू नये, यामुळेही केस तुटतात.
Image credit: Canva
डाएटमध्ये प्रोटीन, लोहयुक्त पदार्थांचा समावेश करावा.
Image credit: Canva
केमिकलयुक्त ट्रीटमेंट करणं टाळावे.
Image credit: Canva
Disclaimer: NDTV Marathi या माहितीची जबाबदारी घेत नाही. अधिक माहितीसाठी तज्ज्ञ/डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.
Image credit: Canva
आणखी वाचा
सकाळी रिकाम्या पोटी अॅव्होकाडो खाण्याचे फायदे
marathi.ndtv.com