Avocado Benefits: सकाळी रिकाम्या पोटी अ‍ॅव्होकाडो खाण्याचे फायदे

Edited by Harshada J S Image credit: Canva

अ‍ॅव्होकाडोमध्ये पोषणतत्त्वांचा
मोठा साठा आहे. 

Image credit: Canva

रिकाम्या पोटी अ‍ॅव्होकाडो खाल्ल्यास
आरोग्यास कित्येक फायदे मिळतील. 

Image credit: Canva

अ‍ॅव्होकाडोमध्ये फायबर आणि हेल्दी फॅट्सचा मोठा साठा आहे. ज्यामुळे भूक कमी लागते. 

Image credit: Canva

अ‍ॅव्होकाडोतील पोषणतत्त्वांमुळे वजन
कमी होण्यास मदत मिळेल. 

Image credit: Canva

अ‍ॅव्होकाडोमध्ये डाएटरी फायबर आहेत, ज्यामुळे पोटाशी संबंधित समस्यांपासून सुटका मिळेल. 

Image credit: Canva

अ‍ॅव्होकाडोतील हेल्दी फॅट्स, व्हिटॅमिन आणि अँटी-ऑक्सिडंट्समुळे त्वचा-केसांचे आरोग्य निरोगी राहण्यास मदत मिळेल. 

Image credit: Canva

अ‍ॅव्होकाडोमध्ये व्हिटॅमिन के, कॅल्शिअम, मॅग्नेशिअम आणि झिंकचा समावेश आहे, ज्यामुळे हाडे मजबूत राहण्यास मदत मिळेल. 

Image credit: Canva

Disclaimer: NDTV Marathi या माहितीची जबाबदारी घेत नाही. अधिक माहितीसाठी तज्ज्ञ/डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. 

Image credit: Canva

आणखी वाचा

 रक्षाबंधन कधी आहे, 8 ऑगस्ट की 9 ऑगस्ट?

marathi.ndtv.com