केसांची तिप्पट होईल वाढ, आठवड्यातून दोनदा या तेलाने करा चंपी

Edited by Harshada J S Image credit: Canva

केसांची योग्य पद्धतीने काळजी घेतली नाही तर केसांशी संबंधित समस्या निर्माण होऊ शकतात. 

Image credit: Canva

केस तुटणे, केसगळती, केस कोरडणे यासारख्या समस्यांचा सामना करावा लागू शकतो. 

Image credit: Canva

केसांचे आरोग्य निरोगी राहावे, यासाठी ब्युटी केअर रुटीनमध्ये तेलाचा समावेश करावा. 

Image credit: Canva

कोणकोणत्या तेलांचा कशा पद्धतीने वापर करावा, जाणून घ्या सविस्तर माहिती...

Image credit: Canva

नारळाच्या तेलामध्ये मेथीचे दाणे मिक्स करा आणि तेल गरम करा. हेअर फॉलिकल्ससाठी हे तेल फायदेशीर असते. 

Image credit: Canva

नारळाच्या तेलाने केसांचा मसाज केल्यास कोरड्या केसांची समस्या कमी होण्यास मदत मिळते. 

Image credit: Canva

नारळाच्या तेलामध्ये कढीपत्त्याची पाने गरम करा. याद्वारे केसांना अँटी-ऑक्सिडंट्सचा पुरवठा होतो. 

Image credit: Canva

'व्हिटॅमिन ई'युक्त बदामाच्या तेलामुळे केसांना फॅटी अ‍ॅसिडचा पुरवठा होतो. 

Image credit: Canva

आठवड्यातून दोनदा यापैकी कोणत्याही तेलाने केसांचा मसाज केल्यास केसांचा पोत सुधारेल. 

Image credit: Canva

Disclaimer: NDTV Marathi या माहितीची जबाबदारी घेत नाही. अधिक माहितीसाठी तज्ज्ञ/डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. 

Image credit: Canva

आणखी वाचा

खजूर खाण्याची ही आहे योग्य पद्धत, शरीराला मिळतील मोठे फायदे

marathi.ndtv.com