खजूर खाण्याची 'ही' आहे योग्य पद्धत, शरीराला मिळतील मोठे फायदे

Edited by Harshada J S Image credit: Canva

खजूर तुम्ही भिजवून किंवा न भिजवताही खाऊ शकता. 

Image credit: Canva

सॅलेड, स्मूदी यासारख्या रेसिपींमध्येही खजुराचा समावेश करता येतो. 

Image credit: Canva

साखरेऐवजी तुम्ही डाएटमध्ये खजुराचा वापर करू शकता. यामुळे शरीराला मोठे फायदे मिळतात.

Image credit: Canva

पण खजूर खाण्याची योग्य पद्धत आणि योग्य प्रमाण माहिती असणे आवश्यक आहे. 

Image credit: Canva

दिवसभरात किती खजूर खावे, कोणत्या वेळेस तसेच कोणत्या पदार्थासोबत खावे? जाणून घेऊया सविस्तर माहिती...

Image credit: Canva

खजूर खाण्यापूर्वी ते स्वच्छ धुऊन घ्या. जेणेकरुन त्यावरील घाण-छोटे किटक स्वच्छ होतील.   

Image credit: Canva

सकाळच्या वेळेस खजूर खाल्ल्यास शरीरामध्ये संपूर्ण दिवस ऊर्जा टिकून राहते.   

Image credit: Canva

खजूर मिक्स करून गरम दूध प्यायल्यास शरीराला कित्येक पोषणतत्त्वांचा पुरवठा होतो. 

Image credit: Canva

दिवसभरात 3-4 खजूर खाणे आरोग्यासाठी पोषक मानले जाते. यामुळे शरीराला ऊर्जा मिळण्यासह पचनप्रक्रियाही सुधारते. 

Image credit: Canva

Disclaimer: NDTV Marathi या माहितीची जबाबदारी घेत नाही. अधिक माहितीसाठी तज्ज्ञ/डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. 

Image credit: Canva

आणखी वाचा

जेवणात मीठ जास्त झाल्यास करा 'हे' सोपे उपाय

marathi.ndtv.com