हनुमान जन्मोत्सवाच्या दिवशी घरी आणा या गोष्टी, जीवनातील अडचणी होतील दूर   

Edited by Harshada J S Image credit: Canva
Image credit: Canva

हनुमान जन्मोत्सव 12 एप्रिल रोजी देशभरात साजरा करण्यात येणार आहे. 

Image credit: Canva

हनुमान जन्मोत्सवानिमित्त ठिकठिकाणी भजन-कीर्तन, पूजा-पाठ आणि भंडाऱ्याचे आयोजन केले जाते. 

Image credit: Canva

हनुमान जन्मोत्सवाच्या दिवशी घरामध्ये काही गोष्टी आणण्याचे धार्मिक आणि ज्योतिषशास्त्रानुसार अतिशय महत्त्व आहे. 

Image credit: Canva

हनुमानाची मूर्ती किंवा फोटो घरामध्ये आणल्यास घरात सकारात्मक ऊर्जा आणि सुख-समृद्धी येते, असे म्हणतात. 

Image credit: Canva

विशेषतः हनुमानाची बसलेली मूर्ती आणणे घरासाठी शुभ मानले जाते. कारण हे शांती आणि स्थैर्याचे प्रतीक मानले जाते. 

Image credit: Canva

याव्यतिरिक्त कुंकू आणि केशर देखील खरेदी करणे तसेच याचा पूजमध्येही समावेश करणं शुभ मानले जाते. 

Image credit: Canva

लाल रंग हनुमानाला अतिशय प्रिय आहे. त्यामुळे हनुमान जन्मोत्सवाच्या दिवशी लाल रंगाची मिठाई किंवा अन्य गोष्टी अर्पण केल्यास त्याची कृपादृष्टी कायम राहते, असेही म्हणतात. 

Image credit: Canva

हनुमान जन्मोत्सवाच्या दिवशी या गोष्टी घरामध्ये आणून पूजेमध्ये त्याचा समावेश केल्यास जीवनातील अडचणींपासून मुक्तता मिळते. 

Image credit: Canva

घरामध्ये सुख-शांती आणि समृद्धी नांदते, असेही म्हणतात. 

Image credit: Canva

Disclaimer: NDTV Marathi या माहितीची जबाबदारी घेत नाही किंवा दावाही करत नाही. अधिक माहितीसाठी संबंधित क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.

आणखी वाचा

हिरवी वेलची खाल्ल्यास या गंभीर समस्या होतील दूर

marathi.ndtv.com