हनुमान चालीसाचे पठण करताना या 7 गोष्टी ठेवा लक्षात, अन्यथा...

Edited by Harshada J S Image credit: Canva
Image credit: Canva

हनुमानाला प्रसन्न करण्यासाठी हनुमान चालीसाचे पठण करतात.

Image credit: Canva

हनुमान चालीसा पठणाचे काही नियम आहेत, जे लक्षात ठेवणे गरजेचे आहे.

Image credit: Canva

हनुमान चालीसा पठण करताना शरीर आणि मन शुद्ध असावे.

Image credit: Canva

हनुमान चालीसाचे पठण करताना मध्येच थांबू नये किंवा जागेवरुन उठू नये. 

Image credit: Canva

हनुमान चालीसा पठणाच्या वेळेस तामसिक आहारापासून दूर राहावे. 

Image credit: Canva

हनुमान चालीसा पठण करताना घाईघाई करू नये. शब्दोच्चार स्पष्ट असावे. 

Image credit: Canva

हनुमान चालीसा पठण करताना प्रथम श्री रामाचे नाम नक्की घ्यावे. 

Image credit: Canva

काही लोक हनुमान चालीसाचे दोहे पठण करत नाहीत, अशी चूक करू नये. 

Image credit: Canva

पठण सुरू करण्यापूर्वी शुद्ध तुपाचा दिवा नक्की लावावा.

Image credit: Canva

Disclaimer: NDTV Marathi या माहितीची जबाबदारी घेत नाही किंवा दावाही करत नाही. अधिक माहितीसाठी संबंधित क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.

आणखी वाचा

हनुमान जन्मोत्सवाला हा नैवेद्य करा अर्पण, सर्व समस्या होतील दूर

marathi.ndtv.com