हनुमान जन्मोत्सवाला हा नैवेद्य करा अर्पण, सर्व समस्या होतील दूर 

Edited by Harshada J S  Image credit: Canva
Image credit: Canva

चैत्र महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या पौर्णिमा तिथीला हनुमान जन्मोत्सव साजरा केला जातो. 

Image credit: Canva

यंदा 12 एप्रिलला हनुमान जन्मोत्सव साजरा केला जाणार आहे. 

Image credit: Canva

हनुमानाची मनोभावे पूजा-अर्चना केल्यास सर्व समस्या दूर होतील आणि जीवनात सुख-समृद्धी येईल असे म्हणतात. 

Image credit: Canva

हनुमान जन्मोत्सवाच्या दिवशी हनुमानाला प्रिय असणाऱ्या गोष्टी अर्पण कराव्या, असे केल्यास हनुमानाची कृपादृष्टी कायम राहते. 

Image credit: Canva

हनुमानाला कोणत्या गोष्टींचा नैवेद्य अर्पण करावा, याबाबतची माहिती जाणून घेऊया...

Image credit: Canva

हनुमानाला बेसनचे लाडू खूप आवडतात, असे म्हणतात. त्यामुळे जो भक्त हे लाडू नैवेद्य म्हणून अर्पण करेल त्याच्यावर हनुमानाची कृपादृष्टी कायम राहील. 

Image credit: Canva

हनुमानाला बुंदीच्या लाडूंचाही नैवेद्य अर्पण करू शकता. 

Image credit: Canva

हनुमान जन्मोत्सवाच्या दिवशी विड्याचे पानही अर्पण करावे. यामुळे शत्रूंपासून सुटका मिळते. तसेच समस्याही दूर होतील.

Image credit: Canva

Disclaimer: NDTV Marathi या माहितीची जबाबदारी घेत नाही. अधिक माहितीसाठी तज्ज्ञ/डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. 

आणखी वाचा

हनुमान जन्मोत्सवाच्या दिवशी घरी आणा या गोष्टी, जीवनातील अडचणी होतील दूर

marathi.ndtv.com