Children's Day 2024 : लहानपण देगा देवा! बालदिनानिमित्त पाठवा खास मेसेज

Edited by Harshada J S Image credit: Canva

दरवर्षी 14 नोव्हेंबरला बालदिन साजरा केला जातो. 

Image credit: Canva

देशाचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरु यांच्या वाढदिवसानिमित्त 'बालदिन' साजरा केला जातो. 

Image credit: Canva

पंडित जवाहरलाल नेहरुंना लहान मुलांप्रति अतिशय प्रेम आणि आपुलकी होती. त्यामुळे त्यांचा जन्मदिन 'बालदिन'  म्हणून साजरा केला जातो. 

Image credit: Canva

बालदिनाच्या निमित्ताने तुम्ही देखील खास शुभेच्छा पाठवून हा दिवस साजरा करा. 

Image credit: Canva

तो लहानपणाचा काळ होता, जो सुखाचा खजिना होता. चंद्रावर झेप घेण्याचे होते स्वप्न, रम्य होते ते बालपण. बालदिनाच्या हार्दिक शुभेच्छा!

Image credit: Canva

बालपणीची जादू, सुंदर ते जग. पावलापावलावर आनंद, फक्त हसण्यात होते सर्व दंग. बालदिनाच्या हार्दिक शुभेच्छा!

Image credit: Canva

लहान मुले देशाच्या प्रगतीचा आधार, चाचा नेहरूंचे स्वप्न करणार साकार. बालदिनाच्या हार्दिक शुभेच्छा!

Image credit: Canva

न रडण्याचे कारण, हसण्यासाठी नको निमित्त. स्वच्छंदी जगणे, सुंदर होते बालपण. बालदिनाच्या हार्दिक शुभेच्छा! 

Image credit: Canva

जगातील सर्वोत्तम दिवस, सर्वोत्तम वेळ, सर्वात सुंदर क्षण ते म्हणजे फक्त बालपण. बालदिनाच्या हार्दिक शुभेच्छा! 

Image credit: Canva

आणखी वाचा

कोकोनट शुगर माहितीय? आरोग्यास मिळतील इतके मोठे लाभ

marathi.ndtv.com