15 वर्षांचा मुलगा आणि 26 वर्षांची तरुणी... सप्तपदी होणारच होत्या, इतक्यात..

Edited by Harshada J S Image credit: Canva

बालविवाहावर बंदी असली तरीही काही ठिकाणी कायदा मोडला जात असल्याच्या घटना वारंवार समोर येत असतात.

Image credit: Canva
सर्व फोटो प्रतिकात्मक

15 वर्षांच्या मुलाचे 11 वर्षे मोठ्या तरुणीशी लग्न लावले जात असल्याची धक्कादायक माहिती समोर आलीय. 

Image credit: Canva

बालविवाहाची ही हरियाणातील डिडवाडा गावातील आहे. 

Image credit: Canva

अल्पवयीन मुलाचा विवाह होत असल्याची माहिती मिळाल्याचे जिल्हा बालविवाह प्रतिबंधक अधिकारी सुनीता यांनी सांगितले. 

Image credit: Canva

लग्नाचे वऱ्हाड उत्तर प्रदेशातील शामली जिल्ह्यातून आले होते. वधूचे वय 26 वर्षे होते. 

Image credit: Canva

नवरदेवाच्या वयाची चौकशी करण्यासाठी कागदपत्रांची तपासणी केली असता त्याचे वय 15 वर्षे 4 महिने असल्याची माहिती समोर आली. 

Image credit: Canva

पथकाने बालविवाह उधळून लावला आणि कुटुंबीयांना हे लग्न लावून न देण्याचा इशारा दिला. 

Image credit: Canva

मुलाच्या नातेवाईकांनी सांगितले की त्याचे आईवडील आजारी असतात. त्यांना कायद्याचीही माहिती नव्हती. 

Image credit: Canva

आणखी वाचा

 बाइक-ट्रकच्या धडकेत 25 वर्षीय मॉडेलचा मृत्यू

marathi.ndtv.com