Bandra Hit And Run : बाइक-ट्रकच्या धडकेत 25 वर्षीय मॉडेलचा मृत्यू
                            
            
                            Edited by Harshada J S
                            
            
                            Image credit: Canva
                            
            
                            
                            
            
                            
                            
          
      
      
      
      
      
      
         
         
            
         
         
         
            
                            
                            
            
                            
                            
            
                            मुंबईतील वांद्रे परिसरात बाइक आणि डंपर ट्रकच्या धडकेत एका मॉडेलचा मृत्यू झाला आहे. 
                            
            
                            Image credit: Canva
                            
            
                            
                            
            
                            सर्व फोटो प्रतिकात्मक 
                            
            
                            
                            
          
         
                                   
                                         
      
      
      
      
      
      
         
         
            
         
         
         
            
                            
                            
            
                            
                            
            
                            मुंबई पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 5 डिसेंबरला कलंत्री चौकात ही दुर्घटना घडली.
                            
            
                            Image credit: Canva
                            
            
                            
                            
            
                            
                            
          
         
                                   
                                         
      
      
      
      
      
      
         
         
            
         
         
         
            
                            
                            
            
                            
                            
            
                            दुर्घटनेत बाइक डंपर ट्रकखाली दबली गेली आणि अपघातात मॉडेल शिवानी सिंहचा मृत्यू झाला.
                            
            
                            Image credit: Canva
                            
            
                            
                            
            
                            
                            
          
         
                                   
                                         
      
      
      
      
      
      
         
         
            
         
         
         
            
                            
                            
            
                            
                            
            
                            शिवानी सिंहचा मित्र अपघातात जखमी झाला आहे.
                            
            
                            Image credit: Canva
                            
            
                            
                            
            
                            
                            
          
         
                                   
                                         
      
      
      
      
      
      
         
         
            
         
         
         
            
                            
                            
            
                            
                            
            
                            डंपर चालकाने अपघातानंतर घटनास्थळावरून पळ काढला. 
                            
            
                            Image credit: Canva
                            
            
                            
                            
            
                            
                            
          
         
                                   
                                         
      
      
      
      
      
      
         
         
            
         
         
         
            
                            
                            
            
                            
                            
            
                            सीसीटीव्ही फुटेजच्या मदतीने पोलीस डंपर चालकाचा शोध घेत आहेत.
                            
            
                            Image credit: Canva
                            
            
                            
                            
            
                            
                            
          
         
                                   
                                         
      
      
      
      
      
      
         
         
            
         
         
         
            
                            
                            
            
                            
                            
            
                            मुंबई पोलिसांनी चालकाविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
                            
            
                            Image credit: Canva
                            
            
                            
                            
            
                            
                            
          
         
                                   
                                         
      
      
      
      
      
      
         
         
            
         
         
         
            
                            आणखी वाचा
                            
            
                            
                            
            
                            
                            
            
                            PM मोदींना धमकी देणाऱ्या महिलेला मुंबईतून अटक
                            
            
                            
                            
            
            
                            
                            
            
                            
                            
          marathi.ndtv.com