बटाटा खाल्ल्यास शरीराला कोणते फायदे मिळतील?
 Edited by Harshada J S Image credit: Canva            
 बटाटा म्हणजे सर्वांनाच आवडणारी भाजी. पण बटाटा खाण्याचे फायदे तुम्हाला माहिती आहेत का?
  Image credit: Canva              
 बटाटा सालीसकट खाल्ल्यास शरीराला फायबर मिळते, यामुळे बद्धकोष्ठतेपासून आराम मिळेल.
  Image credit: Canva              
 बटाटा उकळून किंवा भाजून खाल्ल्यास वजन कमी होण्यास मदत मिळेल.
  Image credit: Canva              
 ग्लुटेनची अॅलर्जी असल्यास बटाटा हा सर्वोत्तम पर्याय ठरू शकतो. 
  Image credit: Canva              
 बटाट्यातील घटक शरीरातील फ्री रॅडिकल्स कमी करते. यामुळे कॅन्सरचा धोका कमी होऊ शकतो. 
  Image credit: Canva              
 बटाट्यामध्ये व्हिटॅमिन B6 असते,जे मेंदूसाठी लाभदायक आहे आणि व्हिटॅमिन सीमुळे शरीराची रोगप्रतिकारकशक्ती वाढते. 
  Image credit: Canva              
 बटाट्यामध्ये कार्बोहायड्रेट्सचे प्रमाण अधिक असते, ज्यामुळे शरीराला ऊर्जा मिळते. 
  Image credit: Canva              
 जीममध्ये जाणाऱ्यांसाठी बटाटा उकळून खाणे फायदेशीर ठरू शकते. 
  Image credit: Canva              
 Disclaimer: NDTV Marathi या माहितीची जबाबदारी घेत नाही. अधिक माहितीसाठी तज्ज्ञ/डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. 
  Image credit: Canva             आणखी वाचा
   कमरेची चरबी कमी करण्यासाठी रामबाण उपाय
    marathi.ndtv.com