Belly Fat Loss: कमरेची चरबी कमी करण्यासाठी रामबाण उपाय
Edited by Harshada J S
Image credit: Canva
कमरेवरील अतिरिक्त चरबी कमी करण्यासाठी आपण एक सोपा उपाय जाणून घेणार आहोत.
Image credit: Canva
डाएटमध्ये या गोष्टीचा समावेश केल्यास शरीराचे वजन कमी होण्यास मदत मिळू शकते.
Image credit: Canva
इसबगोलमध्ये फायबरचे प्रमाण जास्त असते. फायबरमुळे पोट दीर्घकाळासाठी भरलेले राहते.
Image credit: Canva
शरीरातील विषारी घटक देखील बाहेर फेकले जातात.
Image credit: Canva
पोळीच्या पिठामध्ये इसबगोल मिक्स करा आणि कणिक मळून घ्या.
Image credit: Canva
पोळी लाटून घ्या आणि तव्यावर शेका.
Image credit: Canva
इसबगोलची पोळी खाल्ल्यास वजन घटण्यासह पचनप्रक्रियाही सुधारेल.
Image credit: Canva
Disclaimer: NDTV Marathi या माहितीची जबाबदारी घेत नाही. अधिक माहितीसाठी तज्ज्ञ/डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.
Image credit: Canva
आणखी वाचा
कीवी-पुदिन्यापासून तयार करा शरीर डिटॉक्स करणारी स्मूदी
marathi.ndtv.com