महिनाभर रोज एक केळ खाल्ले तर आरोग्यावर होतील 'हे' परिणाम
Edited by Harshada J S Image credit: Canva केळ्यामध्ये पोषकघटकांचा मोठ्या प्रमाणात साठा आहे. यामुळे कित्येकजण डाएटमध्ये केळ्यांचा समावेश करतात.
Image credit: Canva महिनाभर रोज एक केळ खाल्ले तर शरीरावर काय परिणाम होऊ शकतात? हे तुम्हाला माहिती आहे का...
Image credit: Canva केळे म्हणजे ऊर्जेचे उत्तम स्त्रोत. केळ्यामध्ये कार्बोहायड्रेट्स, साखर आणि फायबर असते, ज्यामुळे शरीराला ऊर्जा मिळते.
Image credit: Canva केळ्यामध्ये डाएटरी फायबरचे प्रमाण अधिक असते, ज्यामुळे पचनसंस्थेचे कार्य सुरळीत सुरू राहते. बद्धकोष्ठतेची समस्याही दूर होते.
Image credit: Canva केळ्यामध्ये पोटॅशिअम असते, ज्यामुळे रक्तदाबाची समस्या नियंत्रणात येण्यास मदत मिळते.
Image credit: Canva केळ्यामध्ये अँटी-ऑक्सिडंट्स आणि व्हिटॅमिन सी हे गुणधर्म आहेत, जे त्वचेसाठी अतिशय फायदेशीर आहेत.
Image credit: Canva केळ्यामध्ये कॅलरीचे प्रमाण कमी आणि फायबर अधिक असते, ज्यामुळे पोट दीर्घकाळासाठी भरलेले राहते.
Image credit: Canva केळी खाल्ल्यास मेंदूची कार्यक्षमता सुधारते, यातील मॅग्नेशिअम-पोटॅशिअम न्युरोट्रान्समीटरच्या पातळीमध्ये समतोल राखण्यास मदत करतात.
Image credit: Canva केळ्यामध्ये कॅल्शिअम आणि मॅग्नेशिअमचे प्रमाण खूप असते, ज्यामुळे हाडे मजबूत होतात.
Image credit: Canva Disclaimer: NDTV Marathi या माहितीची जबाबदारी घेत नाही. अधिक माहितीसाठी तज्ज्ञ/डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.
Image credit: Canva आणखी वाचा
खुर्चीवर तास-न्-तास बसण्याचे गंभीर नुकसान
marathi.ndtv.com