महिनाभर रोज 15 मिनिटे वॉक केल्यास तुमच्यामध्ये होतील इतके मोठे बदल
Edited by Harshada J S Image credit: Canva नियमित 15 मिनिटे वॉक केल्यास आरोग्यास कित्येक फायदे मिळतील. वॉकमुळे शरीरामध्ये एंडोर्फिन हार्मोनचा स्त्राव होतो.
Image credit: Canva एंडोर्फिन हार्मोनमुळे मेंदू शांत राहण्यास व निरोगी राहण्यास मदत मिळते. यामुळे मूड देखील चांगला राहतो.
Image credit: Canva वजन नियंत्रणात ठेवण्यासाठीही चालणे फायदेशीर ठरते. चालण्यामुळे शरीरातील कॅलरीज् बर्न होतात व वजन घटण्यास सुरुवात होते.
Image credit: Canva वॉकमुळे हृदयाचे आरोग्यही निरोगी राहते. हृदयविकारांचा धोका कमी होतो आणि स्ट्रोक येण्याची शक्यताही कमी असते.
Image credit: Canva कमरेखालील भागामध्ये होणाऱ्या वेदनेपासून सुटका मिळते आणि शारीरिक आरोग्य निरोगी राहते.
Image credit: Canva नियमित वॉक केल्यास शरीरातील ऊर्जा आणि शारीरिक क्षमताही वाढते. शरीरात ऊर्जा टिकून राहिल्यास वारंवार थकवा जाणवणार नाही.
Image credit: Canva गुडघेदुखीपासून सुटका हवी असल्यास नियमित वॉक करा. हाडांचे आजार दूर ठेवण्यासाठीही चालण्याचा व्यायाम लाभदायक ठरू शकतो.
Image credit: Canva Disclaimer: NDTV Marathi या माहितीची जबाबदारी घेत नाही. अधिक माहितीसाठी तज्ज्ञ/ डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.
Image credit: Canva आणखी वाचा
कमी झोपता? लठ्ठपणासह होतील हे गंभीर आजार
marathi.ndtv.com