कमी झोपता? लठ्ठपणासह होतील हे गंभीर आजार
Edited by Harshada J S Image credit: Canva कमी झोपल्यास आरोग्याशी संबंधित कित्येक समस्या निर्माण होऊ शकतात. कारण शरीराच्या प्रक्रिया सुरळीतपणे सुरू राहण्यासाठी पुरेशा प्रमाणात झोप घेणे आवश्यक आहे.
Image credit: Canva कमी झोपेमुळे उद्भवणारे आजार व समस्यांबाबतची माहिती सविस्तर जाणून घेऊया...
Image credit: Canva अपुऱ्या झोपेमुळे कोरोनरी आर्टरी डिसीज व हृदय विकाराचा धोका वाढू शकतो.
Image credit: Canva कमी झोपल्याने टाइप 2 मधुमेहाचा धोकाही वाढू शकतो.
Image credit: Canva अपुऱ्या झोपेमुळे हार्मोनलची पातळी असंतुलित होते. थकव्यामुळे अधिक कॅलरीयुक्त व जंक फूड खाण्याची इच्छा वाढते.
Image credit: Canva कमी झोपेमुळे मानसिक आरोग्याशी संबंधितही समस्या निर्माण होऊ शकतात. उदा. नैराश्य, चिंता, मूड स्विंग्स, भावनिक नियंत्रण ढासळणे, इत्यादी
Image credit: Canva पुरेशा प्रमाणात न झोपल्यास शरीराची रोगप्रतिकारकशक्तीही कमकुवत होऊ शकते. यामुळे दीर्घकालीन आजारांचा धोका वाढतो.
Image credit: Canva कमी प्रमाणात झोपल्यास स्मरणशक्ती व एकाग्रता क्षमता कमकुवत होऊ शकते. निर्णय घेण्याच्या क्षमतेवरही नकारात्मक परिणाम होऊ शकतो.
Image credit: Canva Disclaimer: NDTV Marathi या माहितीची जबाबदारी घेत नाही. अधिक माहितीसाठी तज्ज्ञ/ डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.
Image credit: Canva आणखी वाचा
हे पाणी अति प्रमाणात प्यायल्यास होतील गंभीर दुष्परिणाम
Image credit: Canva marathi.ndtv.com