लाल रंगाची केळी खाण्याचे फायदे

Edited by Harshada J S Image credit: Canva
Image credit: Canva

पिवळ्या आणि हिरव्या रंगाची केळी खाण्याचे फायदे सर्वांना माहितीच आहेत. 

Image credit: Canva

पण तुम्हाला लाल रंगाच्या केळ्यातील आरोग्यवर्धक गुणधर्म माहीत आहेत का? जाणून घेऊया...

Image credit: Canva

लाल रंगाच्या केळ्यामध्ये अँटी-ऑक्सिडंट्स आणि व्हिटॅमिन सीचे प्रमाण अधिक असते.

Image credit: Canva

व्हिटॅमिन सीमुळे त्वचा चमकदार राहण्यास मदत मिळते. 

Image credit: Canva

नियमित स्वरुपात लाल रंगाची केळी खाल्ल्यास किडनीशी संबंधित समस्यांपासून सुटका मिळू शकते. 

Image credit: Canva

लाल रंगाच्या केळ्यामध्ये फायबर अधिक असते, ज्यामुळे पोट भरलेले राहते. परिणामी वजन कमी होण्यास मदत मिळते. 

Image credit: Canva

लाल रंगाच्या केळ्यातील पोषणतत्त्वांमुळे हाडे मजबूत होण्यासही मदत मिळते. 

Image credit: Canva

Disclaimer: NDTV Marathi या माहितीची जबाबदारी घेत नाही. अधिक माहितीसाठी तज्ज्ञ/डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. 

आणखी वाचा

उन्हाळ्यात संत्र्याचा ज्युस पिण्याचे मोठे फायदे

marathi.ndtv.com