Health Tips: 'हे' तेल नाभीवर लावल्यास मिळतील 5 मोठे फायदे

Edited by Harshada J S Image credit: Canva

नाभीवर तेल लावणे हा एक आयुर्वेदिक उपाय आहे, ज्यामुळे आरोग्याशी संबंधित कित्येक समस्यांपासून सुटका मिळू शकते. 

Image credit: Canva

नाभीवर मोहरीचे तेल लावल्यास चेहरा सुंदर आणि डागविरहित होण्यास मदत मिळते. 

Image credit: Canva

मोहरीचे तेल नाभीवर लावणे फायदेशीर मानले जाते. यामुळे हृदयाचे आरोग्य देखील निरोगी राहते. 

Image credit: Canva

नाभीवर मोहरीचे तेल लावल्यास मासिक पाळीदरम्यान होणाऱ्या वेदना कमी होण्यास मदत मिळू शकते.

Image credit: Canva

नाभीमध्ये जमा झालेली घाण देखील सहजरित्या स्वच्छ होण्यास मदत मिळते.

Image credit: Canva

नाभीवर मोहरीचे तेल लावल्यास केसांशी संबंधित समस्या देखील कमी होण्यास मदत मिळू शकते. 

Image credit: Canva

Disclaimer: NDTV Marathi या माहितीची जबाबदारी घेत नाही. अधिक माहितीसाठी तज्ज्ञ/डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. 

Image credit: Canva

आणखी वाचा

पिवळ्या गोष्टीपासून तयार करा सीरम, चेहऱ्यावर येईल गोल्डन ग्लो

marathi.ndtv.com