Bael Fruit Benefits: बेल फळ खाण्याचे फायदे

Edited by Harshada J S Image credit: Canva

उन्हाळ्यामध्ये बेल खाणे शरीरासाठी फायदेशीर ठरते. कारण या फळातील पोषणतत्त्वांमुळे शरीर थंड राहते. 

Image credit: Canva

बेल फळ खाल्ल्यास आरोग्यास कोणकोणते लाभ मिळतील, जाणून घेऊया माहिती...

Image credit: Canva

बेल फळामध्ये फायबरचे प्रमाण अधिक असते, यामुळे पोट दीर्घकाळासाठी भरलेले राहते. 

Image credit: Canva

परिणामी वजन कमी होण्यास मदत मिळते. 

Image credit: Canva

बेलमध्ये अँटी-ऑक्सिडंट्स आणि व्हिटॅमिन सी मोठ्या प्रमाणात असते. यामुळे शरीराची रोगप्रतिकारकशक्ती मजबूत होते. 

Image credit: Canva

बेल फळामुळे रक्तशर्करेची पातळी नियंत्रणात राहण्यास मदत मिळते. 

Image credit: Canva

पोटाच्या आरोग्यासाठी बेल फळ अतिशय लाभदायक आहे. 

Image credit: Canva

बद्धकोष्ठतेच्या समस्येपासूनही आराम मिळतो. 

Image credit: Canva

Disclaimer: NDTV Marathi या माहितीची जबाबदारी घेत नाही. अधिक माहितीसाठी तज्ज्ञ/डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. 

Image credit: Canva

आणखी वाचा

रोज या 7 प्रकारे खा मखाणे, शरीर लोखंडासारखे होईल मजबूत

marathi.ndtv.com