रोज या 7 प्रकारे खा मखाणे, शरीर लोखंडासारखे होईल मजबूत

Edited by Harshada J S Image credit: Canva
Image credit: Canva

मखाण्यांमध्ये पोषणतत्त्वांचा मोठ्या प्रमाणात समावेश आहे. नियमित मखाणे खाल्ल्यास शरीराला ऊर्जा मिळेल आणि शरीर निरोगी राहील.

Image credit: Canva

मखाण्यांमध्ये प्रोटीन, फायबर, कॅल्शिअम, लोह आणि अँटी-ऑक्सिडंट्स हे गुणधर्म आहेत. 

Image credit: Canva

मखाणे या सात प्रकारे खाल्ल्यास शरीरास कोणते लाभ मिळतील, जाणून घेऊया माहिती...

Image credit: Canva

सकाळी मूठभर भाजलेले मखाणे खाणे फायदेशीर ठरू शकते. पचनप्रक्रिया मजबूत होईल. 

Image credit: Canva

रात्री झोपण्यापूर्वी दुधात मखाणे मिक्स करुन खाल्ल्यास हाडे मजबूत होतील. झोपही चांगली मिळेल. 

Image credit: Canva

मखाणे, काजू, बदाम आणि मनुक्यांसह खाऊ शकता. यामुळे शरीराची रोगप्रतिकारकशक्ती मजबूत होईल. 

Image credit: Canva

मखाणे खिचडी किंवा भाज्यांमध्येही मिक्स करून खाऊ शकता. यामुळे पचनप्रक्रियेचे कार्य सुरळीत सुरू राहील. 

Image credit: Canva

वर्कआऊटनंतर मखाणे खाणे लाभदायक ठरेल. यामुळे थकवा दूर होईल आणि शरीराला ऊर्जा मिळेल. 

Image credit: Canva

मखाण्याची खीर देखील खाऊ शकता. 

Image credit: Canva

पोह्यांमध्येही भाजलेले मखाणे मिक्स करू शकता. यामुळे शरीराला प्रोटीनचा पुरवठा होईल. 

Image credit: Canva

Disclaimer: NDTV Marathi या माहितीची जबाबदारी घेत नाही. अधिक माहितीसाठी तज्ज्ञ/डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. 

आणखी वाचा

दाताला कीड लागलीय? जाणून घ्या 5 रामबाण उपाय

marathi.ndtv.com