Weight Loss Tips: या इवल्याशा काळ्या बियांमुळे वजन होईल कमी

Edited by Harshada J S Image credit: Canva

 प्रत्येकाच्या स्वयंपाकघरामध्ये गरम मसाल्याचा स्वतंत्र डबा असतो. त्यामध्ये काळ्या मिरी नक्कीच असते. 

Image credit: Canva

आकाराने लहान असणाऱ्या या काळ्या मिरीचे सेवन केल्यास आरोग्यास किती फायदे मिळू शकतात? जाणून घेऊया सविस्तर...

Image credit: Canva

काळ्या मिरीचा चहा करून प्यायल्यास सर्दी-खोकल्याची समस्या दूर होते. 

Image credit: Canva

 शरीराची पचनप्रक्रियाही सुधारते. यातील एंझाइम पोटाच्या आरोग्यासाठी फायदेशीर ठरतात. अ‍ॅसिडिटीपासूनही सुटका मिळते.

Image credit: Canva

काळ्या मिरीचे सेवन केल्यास शरीराची रोगप्रतिकारक शक्ती वाढते. कारण यामध्ये व्हिटॅमिन सी अधिक प्रमाणात असते. 

Image credit: Canva

योग्य प्रमाणात काळ्या मिरीचे सेवन केल्यास वजन कमी होण्यास मदत मिळू शकते. यातील पोषणतत्त्वांमुळे चयापचयाची क्षमता सुधारते. 

Image credit: Canva

Disclaimer: NDTV Marathi या माहितीची जबाबदारी घेत नाही. अधिक माहितीसाठी तज्ज्ञ/ डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.

Image credit: Canva Image credit: Canva

आणखी वाचा

या हिरव्या पानांचे पाणी प्याल तर वजन झटकन होईल कमी

marathi.ndtv.com