Health Tips: 'या' हिरव्या पानांचे पाणी प्याल तर वजन झटकन होईल कमी

Edited by Shreerang Image credit: Amruta Khanvilkar Instagram 

आरोग्य

पुदिन्याचे पाणी एक हेल्दी आणि रिफ्रेशिंग ड्रिंक आहे. जे प्यायल्यास आरोग्यास असंख्य फायदे मिळतात.

आरोग्य

Image credit: Canva

पोटाच्या विकारांपासून सुटका मिळवण्यासाठी पुदिना गुणकारी आहे. अपचन, बद्धकोष्ठता, पोट फुगण्याच्या यासारख्या समस्यांपासून सुटका मिळू शकते. 

आरोग्य

Image credit: Canva

पुदिन्याचे पाणी प्यायल्यास शरीर डिटॉक्स होते. यामुळे वाढलेले अतिरिक्त फॅट्स कमी घटू शकतात.

आरोग्य

Image credit: Canva

पुदिन्यामध्ये अँटीऑक्सिडंट्स गुणधर्म आहेत. ज्यामुळे त्वचा निरोगी राहण्यास मदत मिळते.

आरोग्य

Image credit: Canva

पुदिन्यातील अँटी-बॅक्टेरिअल गुणधर्मामुळे तोंडाला येणाऱ्या दुर्गंधीची समस्या दूर होते. शिवाय दातांचे आरोग्यही निरोगी राहते. 

आरोग्य

Image credit: Canva

पुदिन्यातील पोषकतत्त्वांमुळे शरीरातील लोहाची कमतरता भरून निघते. अ‍ॅनिमियाग्रस्तांसाठी पुदिना रामबाण उपाय ठरू शकतो.

आरोग्य

Image credit: Canva

पुदिन्याच्या सुगंधामुळे मूड देखील चांगला होण्यास मदत मिळते. 

आरोग्य

Image credit: Canva

पुदिन्यातील मेंथॉलमुळे पोटातील जळजळ कमी होते आणि पचनप्रक्रिया देखील सुधारते. 

आरोग्य

Image credit: Canva

पुदिन्याचे पाणी प्यायल्यास त्वचेवरील डाग कमी होण्यास आणि त्वचेचा रंग उजळण्यास मदत मिळू शकते.

आरोग्य

Image credit: Canva Image credit: Canva

Disclaimer: NDTV Marathi या माहितीची जबाबदारी घेत नाही. अधिक माहितीसाठी तज्ज्ञ/ डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.

आरोग्य

Image credit: Canva

आणखी वाचा

झोपण्यापूर्वी नाभीवर लावा 'हे' तेल, मिळतील अगणित फायदे

marathi.ndtv.com