पिठामध्ये मिक्स करा 'ही' काळी गोष्ट, मिळतील अगणित लाभ
Edited by Harshada J S
Image credit: Canva
हल्ली जिभेचे चोचले पुरवण्यासाठी इतके पर्याय उपलब्ध झाले आहेत की पचनसंस्था निरोगी ठेवणे एक आव्हानात्मक बाब ठरतेय.
Image credit: Canva
पचनाशी संबंधित समस्या टाळण्यासाठी रामबाण उपाय जाणून घेऊया.
Image credit: Canva
या रामबाण उपायामुळे बद्धकोष्ठता, गॅस आणि अॅसिडिटी यासारख्या समस्यांपासून सुटका मिळू शकते.
Image credit: Canva
काळ्या तिळामध्ये फायबर अधिक असतात. ज्यामुळे पचनप्रक्रिया मजबूत होते आणि बद्धकोष्ठतेसारख्या समस्यांपासून सुटका मिळते.
Image credit: Canva
काळ्या तिळातील अँटी-ऑक्सिडंट्स-व्हिटॅमिनमुळे आतड्यांचे आरोग्य निरोगी राहते. शरीरातील विषारी घटकही बाहेर फेकले जातात.
Image credit: Canva
फायबर आणि हेल्दी फॅट्समुळे पोटाचे आरोग्य निरोगी राहते.
Image credit: Canva
काळ्या तिळामध्ये लोहाचे प्रमाण जास्त असते, ज्यामुळे शरीरातील रक्ताची कमतरता भरून निघते.
Image credit: Canva
पोळ्यांच्या पिठामध्ये तुम्ही काळे तीळ मिक्स करू शकता. यामुळे शरीरास अगणित लाभ मिळू शकतात.
Image credit: Canva
Disclaimer: NDTV Marathi या माहितीची जबाबदारी घेत नाही. अधिक माहितीसाठी तज्ज्ञ/डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.
Image credit: Canva
आणखी वाचा
कोकोनट शुगर माहितीय? आरोग्यास मिळतील इतके मोठे लाभ
marathi.ndtv.com