विड्याचे पान चावून खाण्याचे फायदे

Edited by Harshada J S Image credit: Canva

विड्याच्या पानामध्ये औषधीय गुणधर्मांचा खजिना आहे. यामध्ये कित्येक आरोग्यवर्धक गुणधर्मांचाही साठा आहे. 

Image credit: Canva

विड्याच्या पानातील अँटी-ऑक्सिडंट्समुळे पचनप्रक्रिया सुधारते. गॅस, अपचन, अ‍ॅसिडिटीचा त्रास दूर होण्यास मदत मिळते. 

Image credit: Canva

पानातील अँटी-बॅक्टेरिअल आणि अँटी-सेप्टिक गुणधर्मामुळे तोंडाला येणारा दुर्गंध, हिरड्यांची समस्या दूर होण्यास मदत मिळते. 

Image credit: Canva

पानातील पोषकघटकांमुळे रक्तशर्करेची पातळी नियंत्रणात राहण्यास मदत मिळते. मधुमेहींच्या आरोग्यासाठी विड्याची पाने फायदेशीर ठरतात.

Image credit: Canva

विड्याच्या पानांमुळे चयापचयाची क्षमता सुधारते आणि कॅलरीज जलदगतीने बर्न होतात. यामुळे वजन घटण्यास मदत मिळते. 

Image credit: Canva

विड्याच्या पानांमधील गुणधर्मामुळे मानसिक तणाव कमी होण्यास मदत मिळते. 

Image credit: Canva

Disclaimer: NDTV Marathi या माहितीची जबाबदारी घेत नाही. अधिक माहितीसाठी तज्ज्ञ/डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. 

Image credit: Canva

आणखी वाचा

 पांढरे केस काळे करण्यासाठी रामबाण घरगुती उपाय

marathi.ndtv.com