ओवा आणि काळ्या मिठाचे पाणी पिण्याचे फायदे
Edited by Harshada J S Image credit: Canva
ओवा आणि काळ्या मिठाचे पाणी प्यायल्यास पचनसंस्था अधिक मजबूत होण्यास मदत मिळते.
Image credit: Canva
ओव्यामध्ये फायबर असते, ज्यामुळे भूक नियंत्रणात राहते शिवाय शरीराची चयापचायची क्षमताही सुधारू शकते.
Image credit: Canva
ओवा आणि काळ्या मिठाचे पाणी पाणी प्यायल्यास वजन कमी होण्यासही मदत मिळू शकते.
Image credit: Canva
ओव्यामध्ये अँटी-इन्फ्लेमेटरी गुणधर्म आहेत, यामुळे सर्दी-खोकल्याच्या समस्येपासून मुक्तता मिळते.
Image credit: Canva
या पाण्यामुळे श्वासोच्छवास प्रणालीलाही फायदे मिळतात. काळे मीठ त्वचेसाठीही लाभदायक असते, असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.
Image credit: Canva
ओव्यामध्ये अँटी-ऑक्सिडंट्स आहेत, ज्यामुळे शरीराची रोगप्रतिकारकशक्ती मजबूत होते आणि आरोग्याचे आजारांपासून संरक्षण होते.
Image credit: Canva
Disclaimer: NDTV Marathi या माहितीची जबाबदारी घेत नाही. अधिक माहितीसाठी तज्ज्ञ/डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.
Image credit: Canva आणखी वाचा
अंजीर भिजवून खाण्याचे अद्भुत फायदे
marathi.ndtv.com