सकाळी लाल रंगाचा ज्युस पिणे यकृतासाठी ठरेल फायदेशीर 

नियमित सकाळी बीट ज्युस पिणे यकृताच्या आरोग्यासाठी फायदेशीर मानले जाते. 

Image credit: Canva

बीटमधील बीटालाइन यकृत डिटॉक्स करते आणि त्यामुळे शरीर देखील निरोगी राहते. 

Image credit: Canva

बीट ज्युसमुळे शरीरात जमा झालेले विषारी घटक सहजरित्या बाहेर फेकले जातात.

Image credit: Canva

बीट ज्युसमुळे यकृताला सूज येणे आणि संसर्गाची समस्या देखील कमी होण्यास मदत मिळते. 

Image credit: Canva

पचनसंस्थेचे कार्य सुधारण्यासही मदत मिळते, ज्यामुळे यकृतावरील दाब कमी होतो.

Image credit: Canva

बीट ज्युस प्यायल्यास रक्त शुद्ध होण्यास मदत मिळते. 

Image credit: Canva

रिकाम्या पोटी बीट ज्युस प्यावा. यामध्ये लिंबू देखील मिक्स करू शकता. 

Image credit: Canva

Disclaimer: NDTV Marathi या माहितीची जबाबदारी घेत नाही. अधिक माहितीसाठी तज्ज्ञ/डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. 

Image credit: Canva

आणखी वाचा

घरच्या घरी कसे तयार करावे 'आयुर्वेदिक शतधौत घृत' क्रीम

marathi.ndtv.com