Chia Seeds Benefits: दात न घासता चिया सीड्सचे पाणी पिण्याचे फायदे

Edited by Harshada J S Image credit: Canva

चिया सीड्समध्ये फायबर, प्रोटीन, ओमेगा 3 फॅटी अ‍ॅसिड, अँटी-ऑक्सिडंट्स, कॅल्शिअम इत्यादी पोषणतत्त्वांचा समावेश आहे.

Image credit: Canva

दात न घासता चिया सीड्सचे पाणी प्यायल्यास कित्येक फायदे मिळतील, जाणून घेऊया सविस्तर माहिती...

Image credit: Canva

चिया सीड्स दहापट पाणी शोषून घेऊ शकते. पाणी शोषून घेतल्यानंतर या बिया जेलसारख्या होतात. 

Image credit: Canva

रिकाम्या पोटी चिया सीड्सचे पाणी प्यायल्यास पोटातील घाण स्वच्छ होते आणि बद्धकोष्ठतेच्या समस्येपासूनही सुटका मिळते. 

Image credit: Canva

चिया सीड्सचे पाणी प्यायल्यास वजन कमी होण्यास मदत मिळू शकते. 

Image credit: Canva

चिया सीड्समध्ये ओमेगा 3 फॅटी अ‍ॅसिड असते,जे खराब कोलेस्ट्रॉलची पातळी कमी करते आणि हृदयाचे आरोग्य निरोगी ठेवण्यास मदत करते. 

Image credit: Canva

चिया सीड्समुळे रक्तदाबाची समस्या नियंत्रणात राहण्यास मदत मिळते.

Image credit: Canva

नियमित रिकाम्या पोटी चिया सीड्सचे पाणी प्यायल्यास शरीराला ऊर्जा मिळते. चयापचयाची क्षमताही सुधारते.

Image credit: Canva

चिया सीड्सतील अँटी-ऑक्सिडंट्समुळे त्वचेवर तेज येते.

Image credit: Canva

Disclaimer: NDTV Marathi या माहितीची जबाबदारी घेत नाही. अधिक माहितीसाठी तज्ज्ञ/डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. 

Image credit: Canva

आणखी वाचा

काळे ओठ गुलाबी करण्यासाठी 4 रामबाण उपाय

marathi.ndtv.com