दोन लवंग मिक्स करून दूध पिण्याचे जबरदस्त फायदे

Edited by Harshada J S Image credit: Canva

हिवाळ्यात दोन लवंग मिक्स करून रात्रीच्या वेळेस दूध पिणे शरीरासाठी वरदान ठरू शकते. 

Image credit: Canva

रात्री झोपण्यापूर्वी लवंगयुक्त दूध प्यायल्यास पचनप्रक्रिया सुधारते. पोटातील जळजळ, वेदना यासह कित्येक समस्यांपासून सुटका मिळू शकते. 

Image credit: Canva

लवंगातील अँटी-ऑक्सिडंट्स गुणधर्मामुळे शरीराची रोगप्रतिकारकशक्ती वाढते.

Image credit: Canva
Image credit: Canva

लवंगमध्ये अँटी-बॅक्टेरिअल गुणधर्म आहेत, ज्यामुळे तोंडाचे आरोग्य निरोगी राहण्यास मदत मिळते. 

लवंग आणि दूध एकत्रित प्यायल्यास मानसिक आरोग्यही निरोगी राहण्यास मदत मिळते. यामुळे तणाव-चिंता यासारख्या समस्यांपासून सुटका मिळू शकते.

Image credit: Canva

हिवाळ्यात शरीर गरम राहावे, यासाठीही लवंगयुक्त दूध पिऊ शकता. 

Image credit: Canva

लवंगयुक्त दूध प्यायल्यास सर्दी-खोकल्यासारख्या समस्यांपासून सुटका मिळते. 

Image credit: Canva

Disclaimer: NDTV Marathi या माहितीची जबाबदारी घेत नाही. अधिक माहितीसाठी तज्ज्ञ/डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.

Image credit: Canva

आणखी वाचा

भोपळा आणि त्याच्या बिया खाण्याचे फायदे

marathi.ndtv.com