भोपळा आणि त्याच्या बिया खाण्याचे फायदे
Edited by Harshada J S Image credit: Canva
भोपळ्याच्या बियांमध्ये फायबर, पोषकतत्त्व आणि अँटी-ऑक्सिडंट्स यासारखे गुणधर्म असतात.
Image credit: Canva
भोपळ्यामध्ये फायबरचे प्रमाण अधिक असते. भोपळ्याचे सेवन केल्यास बद्धकोष्ठता यासारख्या समस्यांपासून सुटका मिळते आणि पचनप्रक्रियाही सुधारते.
Image credit: Canva
भोपळ्यातील काही घटक शरीरातील पचन एंझाइमचे उत्पादन वाढवण्यास मदत करतात आणि अपचनासारख्या समस्यांपासून सुटका मिळते.
Image credit: Canva
भोपळ्यामध्ये कॅलरीचे प्रमाण कमी असते. भोपळ्याच्या सेवनामुळे भूक नियंत्रणात राहते आणि वजनही कमी होण्यास मदत मिळते.
Image credit: Canva
भोपळ्याच्या बियांमध्ये व्हिटॅमिन सी, बीटा केरोटिनसह अन्य अँटी-ऑक्सिडंट्स असतात. यामुळे शरीराचे फ्री रॅडिकल्सपासून संरक्षण होते.
Image credit: Canva
भोपळ्यामध्ये पाण्याचे प्रमाण अधिक असते, ज्यामुळे शरीर हायड्रेट राहण्यास मदत मिळते.
Image credit: Canva
भोपळ्यामध्ये अँटी-इन्फ्लेमेटरी गुणधर्म असतात, ज्यामुळे पोटामध्ये येणारी सूज आणि पचनाशी संबंधित अन्य समस्यांमुळे सुटका मिळते.
Image credit: Canva
Disclaimer: NDTV Marathi या माहितीची जबाबदारी घेत नाही. अधिक माहितीसाठी तज्ज्ञ/डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.
Image credit: Canva आणखी वाचा
डार्क सर्कल होतील गायब, केवळ वापरा ही घरगुती गोष्ट
marathi.ndtv.com