वर्ष 2024मधील ट्रेंडिंगमधील वेटलॉस टिप्स 

Edited by Harshada J S Image credit: Canva

फिटनेस प्रेमींच्या विश्वामध्ये वर्ष 2024मध्ये वेटलॉसच्या या टिप्स ट्रेंडमध्ये होत्या. जाणून घेऊया सविस्तर माहिती..

Image credit: Canva

वजन कमी करण्यासाठी लोक दालचिनीचे पाणी पिऊ लागले आहेत.

Image credit: Canva

अ‍ॅपल सायडर व्हिनेगरमुळेही वजन कमी करण्यासाठी मदत मिळते.

Image credit: Canva

जीरे, धणे आणि ओव्याचे पाणी करून पिणेही वेटलॉससाठी फायदेशीर ठरू शकते. 

Image credit: Canva

जंक फुड, तेलकट-तिखट, मद्यपान आणि धुम्रपानापासूनही लोक दूर राहू लागले. 

Image credit: Canva

लोकांनी घरातील पौष्टिक पदार्थ खाण्यावर अधिक भर दिला. डाएटमध्ये फायबरयुक्त फळांचा समावेश केला. 

Image credit: Canva

2024मध्ये लोकांनी व्यायाम करण्यावरही लक्ष केंद्रीत केले. कार्डिओ वर्कआऊट सह अन्य गोष्टींचा रुटीनमध्ये समावेश केला. 

Image credit: Canva

Disclaimer: NDTV Marathi या माहितीची जबाबदारी घेत नाही. अधिक माहितीसाठी तज्ज्ञ/डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. 

Image credit: Canva

आणखी वाचा

जीन्स धुताना या गोष्टीची घ्या काळजी, कधीच जाणार नाही रंग

marathi.ndtv.com