तुम्हीही अति गरम पाण्याने आंघोळ करता? होतील इतके दुष्परिणाम

Edited by Harshada J S Image credit: Canva

हिवाळ्यामध्ये प्रत्येकजण कडकडीत गरम पाण्याने आंघोळ करतात. 

Image credit: Canva

पण गरम पाण्याने आंघोळ करण्याचे तुम्हाला दुष्परिणाम माहिती आहेत का?

Image credit: Canva

गरम पाण्याने आंघोळ केल्यास स्नायूंचे नुकसान होऊ शकते. स्नायू सूजणे किंवा स्नायुदुखी यासारख्या समस्या निर्माण होऊ शकतात.

Image credit: Canva

गरम पाण्याने आंघोळ केल्यास त्वचा कोरडी होते.

Image credit: Canva

गरम पाण्यामुळे नखे देखील कमकुवत होतात आणि तुटू शकतात. 

Image credit: Canva

गरम पाण्यामुळे केसांमधील ओलावा कमी होऊ लागतो, ज्यामुळे केस कोरडे आणि निर्जीव होतात. 

Image credit: Canva

गरम पाण्याने आंघोळ केल्यास रक्तदाबाची समस्याही वाढू शकते. 

Image credit: Canva

Disclaimer: NDTV Marathi या माहितीची जबाबदारी घेत नाही. अधिक माहितीसाठी तज्ज्ञ/डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. 

Image credit: Canva

आणखी वाचा

चेहऱ्यावर हळद लावण्याची ही आहे योग्य पद्धत

marathi.ndtv.com