Health Tips:
मूग डाळीचे पाणी प्यायल्यास काय होते?
Edited by Harshada J S Image credit: Canva
प्रोटीनचा उत्तम स्त्रोत म्हणजे मूग डाळ. या डाळीचे पाणी नियमित प्यायल्यास शरीरास कित्येक लाभ मिळतील.
Image credit: Canva
बद्धकोष्ठता, अपचन यासारख्या समस्यांपासून सुटका हवी असल्यास मूग डाळीचे पाणी प्यावे.
Image credit: Canva
मूग डाळीमध्ये ग्लायसेमिक इंडेक्स प्रचंड कमी असते, यामुळे रक्तशर्करेची पातळी नियंत्रणात राहण्यास मदत मिळेल.
Image credit: Canva
वजन कमी करायचे असल्यास डाएटमध्ये मूग डाळीच्या पाण्याचा समावेश करावा.
Image credit: Canva
रोगप्रतिकारकशक्ती कमकुवत असल्यास मूग डाळीचे पाणी प्यावे.
Image credit: Canva
मूग डाळीच्या पाण्यामुळे शरीर हायड्रेट राहील.
Image credit: Canva
मूग डाळीचे पाणी मेंदूच्या आरोग्यासाठीही फायदेशीर ठरू शकते.
Image credit: Canva
Disclaimer: NDTV Marathi या माहितीची जबाबदारी घेत नाही. अधिक माहितीसाठी तज्ज्ञ/डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.
Image credit: Canva आणखी वाचा
केसांची वाढ होईल भराभर, वापरा हे तेल
marathi.ndtv.com