रिकाम्या पोटी नियमित एक बीट खाल्ल्यास काय होतं?
Edited by Harshada J S
Image credit: Canva
नियमित बीट खाल्ले तर शरीरास मोठे फायदे मिळू शकतात.
Image credit: Canva
लघवीशी संबंधित समस्या असेल तर बिटाचा डाएटमध्ये समावेश करावा.
Image credit: Canva
बीट खाल्ल्यास वजन कमी होण्यास मदत
मिळू शकते.
Image credit: Canva
बीटमध्ये बीटा कॅरेटिनचे गुणधर्म आहेत, जे डोळ्यांच्या आरोग्यासाठी पोषक मानले जाते.
Image credit: Canva
नियमित बीट खाल्ल्यास त्वचेवर तेज येण्यास मदत मिळेल.
Image credit: Canva
बीटमुळे शरीरातील लोहाची कमतरता भरुन निघण्यास मदत मिळते.
Image credit: Canva
बीटमध्ये फायबरचे प्रमाण अधिक असते, ज्यामुळे पचनप्रक्रिया निरोगी राहण्यास मदत मिळते.
Image credit: Canva
बीट शिजवून खाल्ल्यास शरीराला सर्वाधिक फायदे मिळतात.
Image credit: Canva
Disclaimer: NDTV Marathi या माहितीची जबाबदारी घेत नाही. अधिक माहितीसाठी तज्ज्ञ/डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.
Image credit: Canva
आणखी वाचा
शरीरातील युरिक अॅसिड कमी करण्यासाठी 5 उपाय
marathi.ndtv.com