शरीरातील युरिक अॅसिड कमी करण्यासाठी 5 उपाय
Edited by Harshada J S
Image credit: Canva
उन्हाळ्यामध्ये शरीरातील युरिक अॅसिडची पातळी कमी करण्यासाठी 5 सोप्या टिप्स फॉलो करू शकता.
Image credit: Canva
नियमित कमीत कमी 8 ते 10 ग्लास पाणी प्यावे यामुळे शरीरातील युरिक अॅसिड बाहेर फेकले जाईल.
Image credit: Canva
काकडी, कलिंगड, संत्रे, पपईसारखे फळ उन्हाळ्यात खाल्ल्यास शरीरातील युरिक अॅसिडची पातळी नियंत्रणात राहण्यास मदत मिळते.
Image credit: Canva
नियमित व्यायाम केल्यास शरीरातील रक्ताभिसरणाची प्रक्रिया सुधारेल आणि शरीरावरील सूज कमी होईल.
Image credit: Canva
नियमित 7-8 तास झोपल्यासही शरीरातील युरिक अॅसिडची पातळी नियंत्रणात राहण्यास मदत मिळेल.
Image credit: Canva
तज्ज्ञांच्या सल्ल्यानुसार डाएट प्लान फॉलो करावा.
Image credit: Canva
Disclaimer: NDTV Marathi या माहितीची जबाबदारी घेत नाही. अधिक माहितीसाठी तज्ज्ञ/डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.
Image credit: Canva
आणखी वाचा
केशर-बदामयुक्त दूध पिण्याचे मोठे फायदे
marathi.ndtv.com