रात्री झोपताना वेलची खाल्ल्यास कोणते फायदे मिळतील?
Edited by Harshada J S
Image credit: Canva
हिरव्या वेलचीमुळे स्वयंपाकाची चव वाढते पण यामुळे आरोग्यास अगणित लाभ देखील मिळतात.
Image credit: Canva
रात्री झोपण्यापूर्वी वेलची चावून खाणे आरोग्यास कोणकोणते लाभ मिळतील, जाणून घेऊया सविस्तर...
Image credit: Canva
झोपण्यापूर्वी वेलची चावून खाल्ल्यास पोट फुगण्याच्या समस्येपासून सुटका मिळू शकते.
Image credit: Canva
वेलचीमध्ये पोटॅशिअम, कॅल्शिअम आणि मॅग्नेशिअम यासारख्या पोषणतत्त्वांचा समावेश आहे.
Image credit: Canva
वेलचीतील पोषणतत्त्वांमुळे वजन नियंत्रणात राहण्यास मदत मिळू शकते.
Image credit: Canva
झोपण्यापूर्वी दोन वेलची चावून खाल्ल्यास तोंडाला येणारा दुर्गंध कमी होईल.
Image credit: Canva
झोपेशी संबंधित समस्या देखील कमी होण्यास मदत मिळू शकते.
Image credit: Canva
Disclaimer: NDTV Marathi या माहितीची जबाबदारी घेत नाही. अधिक माहितीसाठी तज्ज्ञ/डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.
Image credit: Canva
आणखी वाचा
रोज सनस्क्रीन लावल्यास काय होते?
marathi.ndtv.com