बेड टी पिण्याचे मोठे दुष्परिणाम

Edited by Harshada J S Image credit: Canva

बहुतांश लोक दिवसाची सुरुवात बेड टी पिऊन करतात. पण तुम्हाला माहिती आहे का ही सवय आरोग्यासाठी हानिकारक ठरू शकते. 

Image credit: Canva

बेड टी पिण्याच्या सवयीमुळे गॅस, पोटदुखी, अ‍ॅसिडिटी आणि अपचन यासारख्या समस्या निर्माण होतात. 

Image credit: Canva

चहामध्ये कॅफीनचे प्रमाण अधिक असते, ज्यामुळे रक्तदाब वाढून हृदयविकारांचा धोका निर्माण होऊ शकतो. 

Image credit: Canva

चहामध्ये असणाऱ्या टॅनिनमुळे दातांचे नुकसान होऊ शकते. दातांसह हिरड्यांचीही समस्या निर्माण होऊ शकते. 

Image credit: Canva

तुम्हाला कमी झोप येत असेल तर बेड टी पिण्याची सवय टाळा. कारण यामुळे झोपेवर अधिक परिणाम होऊ शकते. 

Image credit: Canva

चहामध्ये साखरेचे प्रमाण अधिक असते, ज्यामुळे सकाळी रिकाम्या पोटी चहा प्यायल्यास वजन वाढू शकते. 

Image credit: Canva

रिकाम्या पोटी चहा प्यायल्यास हाडे कमकुवत होऊन सांधेदुखीसारख्या समस्या निर्माण होऊ शकतात.

Image credit: Canva

Disclaimer: NDTV Marathi या माहितीची जबाबदारी घेत नाही. अधिक माहितीसाठी तज्ज्ञ/डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. 

Image credit: Canva

आणखी वाचा

इवल्याशा हिरव्या पानांमुळे केस होतील मजबूत आणि घनदाट

marathi.ndtv.com