रोज गुळाचा एक तुकडा खाण्याचे 7 फायदे
Edited by Harshada J S Image credit: Canva
गूळ खाणे शरीरासाठी फायदेशीर असते. याद्वारे शरीराला कोणकोणते लाभ मिळू शकतात, जाणून घेऊया सविस्तर माहिती...
Image credit: Canva
गुळातील पोषणतत्त्वांमुळे गॅस, अॅसिडिटीसारख्या पोटाशी संबंधित समस्यांपासून सुटका मिळू शकते.
Image credit: Canva
गुळामध्ये लोहाचे प्रमाण अधिक असते, ज्यामुळे हिमोग्लोबिनची पातळी वाढण्यास मदत मिळते.
Image credit: Canva
गुळातील खनिजांमुळे नसांना आराम मिळतो. ज्यामुळे डोकेदुखी, मायग्रेनसारख्या समस्यांपासून आराम मिळतो.
Image credit: Canva
गुळामुळे शरीराला उष्णता मिळतो, यामुळे खोकला-सर्दीची समस्या दूर होऊ शकते.
Image credit: Canva
गुळातील पोषणतत्त्वांमुळे पचनप्रक्रिया सुधारते आणि बद्धकोष्ठतेचीही समस्या दूर होते.
Image credit: Canva
जेवणानंतर गुळाचा छोटासा तुकडा खाल्ल्यास शरीराला ऊर्जा मिळेल.
Image credit: Canva
दुपारच्या जेवणानंतरच गुळाचा छोटासा तुकडा खावा.
Image credit: Canva
Disclaimer: NDTV Marathi या माहितीची जबाबदारी घेत नाही. अधिक माहितीसाठी तज्ज्ञ/डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.
Image credit: Canva आणखी वाचा
मूग डाळीचे पाणी प्यायल्यास काय होते?
marathi.ndtv.com