15 दिवस रिकाम्यापोटी कढीपत्ता खाल्ल्यास मिळतील 'हे' मोठे फायदे 

Edited by Harshada J S Image credit: Canva

आपण ज्या पदार्थांचे सेवन करतो, त्याचे सकारात्मक तसेच नकारात्मक परिणाम शरीरावर होतात. म्हणूनच डाएटमध्ये पौष्टिक पदार्थांचा समावेश करावा. 

Image credit: Canva

कोथिंबीर, पुदिना, कडुलिंब आणि कढीपत्ता यासारख्या औषधी पानांचा डाएटमध्ये समावेश करावा. याद्वारे शरीराला कित्येक पोषणतत्त्वांचा पुरवठा होतो. 

Image credit: Canva

15 दिवस सलग सकाळी रिकाम्यापोटी 5-7 कढीपत्ता चावून खाल्ल्यास शरीरामध्ये मोठे बदल होऊ शकतात. 

Image credit: Canva

नियमित कढीपत्ता खाल्ल्यास चेहऱ्यावर तेज येऊ शकते.

Image credit: Canva

कढीपत्ता चावून खाल्ल्यास शरीरातील कोलेस्ट्रॉलची पातळी कमी होण्यास मदत मिळू शकते. 

Image credit: Canva

पचनाशी संबंधित समस्यांपासून सुटका हवी असल्यास कढीपत्त्याची पाने चावून खा. 

Image credit: Canva

सकाळी कढीपत्ता चावून खाल्ल्यास वजन कमी होण्यासही मदत मिळू शकते. 

Image credit: Canva

कढीपत्त्यातील पोषकघटकांमुळे विषारी पदार्थ शरीराबाहेर सहजरित्या फेकले जातात. नियमित कढीपत्ता खाल्ल्यास शरीर डिटॉक्स होते. 

Image credit: Canva

Disclaimer: NDTV Marathi या माहितीची जबाबदारी घेत नाही. अधिक माहितीसाठी तज्ज्ञ/डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. 

Image credit: Canva

आणखी वाचा

 इतक्या पायऱ्या चढण्याचा व्यायाम कराल तर वजन होईल झटकन कमी

marathi.ndtv.com