इतक्या पायऱ्या चढण्याचा व्यायाम कराल तर वजन होईल झटकन कमी
Edited by Harshada J S Image credit: Canva निरोगी राहण्यासाठी बहुतांश लोक जीम, योगासने यासह वेगवेगळ्या स्वरुपाचे व्यायाम करतात.
Image credit: Canva पण तुम्हाला जीममध्ये जाणे शक्य होत नसेल तर नियमित किमान पायऱ्या चढण्या-उतरण्याचा व्यायाम करू शकता.
Image credit: Canva दिवसभरात 150-200 पायऱ्या चढण्याचा प्रयत्न करावा. पण सुरुवात लगेच 150 पायऱ्यांपासून करू नये.
Image credit: Canva हळूहळू सरावाने क्षमता वाढवावी, यानंतर 200 पायऱ्या चढण्याचा व्यायाम करावा.
Image credit: Canva यामुळे शरीराचे अतिरिक्त वजनही कमी होण्यास मदत मिळेल. कारण फॅट्स जलदगतीने बर्न होतात.
Image credit: Canva पायऱ्या चढण्याच्या व्यायामामुळे हृदयाचे आरोग्यही निरोगी राहते.
Image credit: Canva या व्यायामामुळे तणाव देखील कमी होण्यास मदत मिळते आणि शरीराची पचनप्रक्रिया देखील सुधारते.
Image credit: Canva Disclaimer: NDTV Marathi या माहितीची जबाबदारी घेत नाही. अधिक माहितीसाठी तज्ज्ञ/डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.
Image credit: Canva आणखी वाचा
काजूपेक्षाही हे पांढरे गोळे आहेत आरोग्यवर्धक, वजनही होईल कमी
marathi.ndtv.com