Masoor Dal Benefits: मसूर डाळ खाण्याचे 7 फायदे

Edited by Harshada J S Image credit: Canva

मसूर डाळीमध्ये प्रोटीनचे प्रमाण खूप असते, यामुळे स्नायू मजबूत होतात. 

Image credit: Canva

वजन कमी करायचे असल्यास डाएटमध्ये मसूर डाळीचा समावेश करावा, कारण यामध्ये फॅट्सचे प्रमाण कमी असते. 

Image credit: Canva

मसूरमध्ये फायबर अधिक असल्याने पचनप्रक्रिया सुधारते. 

Image credit: Canva

मसूर डाळीमध्ये लोहाचे प्रमाण अधिक असते, ज्यामुळे शरीरातील रक्ताची कमतरता दूर होते. 

Image credit: Canva

हृदयविकारांपासून आरोग्याचे संरक्षण होण्यास मदत मिळते. 

Image credit: Canva

मधुमेहाच्या रुग्णांसाठी मसूरची डाळ सर्वोत्तम पर्याय ठरू शकतो. 

Image credit: Canva

नियमित मसूर डाळ खाल्ल्यास शरीराला ऊर्जा मिळेल. 

Image credit: Canva

मसूर डाळीमुळे शरीराला पोषणतत्त्वांचाही मोठ्या प्रमाणात पुरवठा मिळेल.

Image credit: Canva

Disclaimer: NDTV Marathi या माहितीची जबाबदारी घेत नाही. अधिक माहितीसाठी तज्ज्ञ/डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. 

Image credit: Canva

आणखी वाचा

 डोळ्यांवर काकडीचे स्लाइस का ठेवतात?

marathi.ndtv.com