रात्री झोपण्यापूर्वी चावून खा या छोट्या बिया, मिळतील मोठे फायदे
Edited by Harshada J S Image credit: Canva डाएटमध्ये छोट्या छोट्या बियांचा समावेश केल्यास आरोग्यास अगणित लाभ मिळू शकतात, असे तज्ज्ञांचे म्हणणंय.
Image credit: Canva यापैकी एक गुणकारी उपाय म्हणजे मेथीच्या बिया.
Image credit: Canva मेथीच्या बियांमुळे पदार्थांची चव वाढते शिवाय आरोग्यदायी लाभही मिळतात.
Image credit: Canva झोपण्यापूर्वी मेथीच्या दाण्यांचे सेवन करण्याचा सल्ला तज्ज्ञांकडून दिला जातो.
Image credit: Canva मेथीचे दाणे खाल्ल्यास शरीराची चयापचयाची क्षमता सुधारते.
Image credit: Canva मेथीचे दाणे चावून खाल्ल्यास रक्तशर्करेची पातळी नियंत्रणात राहण्यास मदत मिळू शकते.
Image credit: Canva मेथीच्या दाण्यातील पोषणतत्त्वांमुळे केसांचे आरोग्यही सुधारते.
Image credit: Canva शरीराची रोगप्रतिकारकशक्ती मजबूत होण्यास मदत मिळते.
Image credit: Canva Disclaimer: NDTV Marathi या माहितीची जबाबदारी घेत नाही. अधिक माहितीसाठी तज्ज्ञ/डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.
Image credit: Canva आणखी वाचा
वारंवार चेहऱ्याला स्पर्श करता? मग ही माहिती नक्की वाचा
marathi.ndtv.com