वारंवार चेहऱ्याला स्पर्श करता? मग ही माहिती नक्की वाचा
Edited by Harshada J S Image credit: Canva
उन्हाळा असो किंवा हिवाळा काही लोकांना वारंवार चेहऱ्याला स्पर्श करण्याची सवय असते.
Image credit: Canva
पण ही सवय अजिबात चांगली नाही, हे तुम्हाला माहितीये का?
Image credit: Canva
चेहऱ्याला वारंवार स्पर्श करण्याचे तोटे जाणून घेऊया...
Image credit: Canva
चेहऱ्याला वारंवार स्पर्श केल्यास हातांवरील जंतू त्वचेच्या संपर्कात येतात, यामुळे त्वचेचे नुकसान होते.
Image credit: Canva
जंतूंमुळे मुरुम, त्वचेवर डाग येणे यासारख्या समस्या उद्भवतात.
Image credit: Canva
वारंवार चेहऱ्याला स्पर्श केल्याने त्वचेवर खाज येते तसेच जळजळही होते.
Image credit: Canva
त्वचा वारंवार रगडल्याने त्वचेच्या लवचिकतेवर दुष्परिणाम होतात. यामुळे सुरकुत्यांसारख्या समस्या उद्भवतात.
Image credit: Canva
चेहऱ्याला स्पर्श करण्याची सवय असल्यास महागड्या क्रीम वापरुनही फायदा होणार नाही.
Image credit: Canva
या समस्या टाळण्यासाठी चेहऱ्याला वारंवार स्पर्श करणं टाळावे.
Image credit: Canva
Disclaimer: NDTV Marathi या माहितीची जबाबदारी घेत नाही. अधिक माहितीसाठी तज्ज्ञ/डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.
Image credit: Canva आणखी वाचा
मधुमेहाचे रुग्ण आंबा खाऊ शकतात का?
marathi.ndtv.com