एक चमचा मेथीचे दाणे भिजवून खा, दूर होतील या 4 समस्या
Edited by Harshada J S Image credit: Canva
मेथीच्या दाण्यांमध्ये फायबर, व्हिटॅमिन, खनिज, लोह, मॅग्नेशिअम यासारख्या पोषणतत्त्वांचा समावेश आहे.
Image credit: Canva
न्युट्रिशनिस्ट दीपशिखा जैन यांनी मेथीचे दाणे खाण्याचे फायदे सांगितले आहेत, जाणून घेऊया सविस्तर...
Image credit: Canva
दीपशिखा यांनी दिलेल्या माहितीनुसार, नियमित दोन चमचे मेथीचे दाणे पाण्यात भिजवून खाल्ल्यास आरोग्यास अगणित फायदे मिळतील.
Image credit: Canva
मधुमेहाच्या रुग्णांसाठी मेथीच्या दाण्यांचे सेवन करणे अधिक फायदेशीर असते.
Image credit: Canva
मेथीच्या दाण्यांमध्ये फायबरचे प्रमाण अधिक असते, ज्यामुळे शरीरातील कोलेस्ट्रॉलची पातळी नियंत्रणात राहण्यास मदत मिळते.
Image credit: Canva
वजन कमी करायचे असल्यास डाएटमध्ये मेथीच्या दाण्यांचा समावेश करू शकता.
Image credit: Canva
मेथीमध्ये अमिनो अॅसिड असते, ज्यामुळे त्वचा आणि केसांना मोठ्या प्रमाणात फायदे मिळतात.
Image credit: Canva
Disclaimer: NDTV Marathi या माहितीची जबाबदारी घेत नाही. अधिक माहितीसाठी तज्ज्ञ/डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.
Image credit: Canva आणखी वाचा
केसांची तिप्पट होईल वाढ, आठवड्यातून दोनदा या तेलाने करा चंपी
marathi.ndtv.com