रिकाम्या पोटी भिजवलेली मुगाची डाळ खाण्याचे फायदे
Edited by Harshada J S
Image credit: Canva
सकाळी रिकाम्या पोटी एक वाटी भिजवलेल्या मुगाच्या डाळीचे सेवन केल्यास शरीराला कित्येक लाभ मिळू शकतात.
Image credit: Canva
रिकाम्या पोटी एक वाटी मुगाची डाळ खाल्ल्यास रक्तशर्करेची पातळी नियंत्रणात येते आणि मधुमेहसारख्या आजाराचाही धोका कमी होऊ शकतो.
Image credit: Canva
पचनशी संबंधित समस्येपासून कायमची सुटका मिळवायची असल्यास रिकाम्या पोटी मुगाच्या डाळीचे सेवन करू शकता.
Image credit: Canva
मुगाच्या डाळीतील पोषणतत्त्वांमुळे शरीरातील लाल रक्तपेशी वाढण्यास मदत मिळते.
Image credit: Canva
मुगामध्ये फायबर अधिक असल्याने शरीरातील खराब कोलेस्ट्रॉलची समस्या कमी होते आणि हृदयाशी संबंधित समस्यांपासून सुटका मिळू शकते.
Image credit: Canva
भिजवलेली मूग डाळ खाल्ल्यास शरीरातील अतिरिक्त चरबी घटण्यास मदत मिळते आणि लठ्ठपणाच्या समस्येपासूनही सुटका मिळू शकते.
Image credit: Canva
मूग डाळीमध्ये व्हिटॅमिन सी आणि अँटी-ऑक्सिडंट्सचे प्रमाण अधिक असते. ज्यामुळे केस घनदाट होण्यास मदत मिळते.
Image credit: Canva
Disclaimer: NDTV Marathi या माहितीची जबाबदारी घेत नाही. अधिक माहितीसाठी तज्ज्ञ/डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.
Image credit: Canva
आणखी वाचा
स्वयंपाकासाठी हे तेल आहेत एकदम बेस्ट
marathi.ndtv.com